Wedding Tradition : लग्नात मुंडावळ्या का बांधतात? ही फक्त प्रथा नाही तर याचा नवरा-नवरीच्या आरोग्याशी संबंध

Last Updated:
Wedding Rituals Mundavalya : लग्नात मुंडावळ्या-बाशिंगची प्रथा आधीपासूनच चालत आली आहे म्हणून बांधतात. हो ते आहेच. पण का? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?
1/5
लग्न म्हणजे मुंडावळ्या-बाशिंग आलंच. लग्नात नवरा-नवरीला मुंडावळ्या-बाशिंग बांधले जातात. पण का?  असं विचारलं तर बहुतेक म्हणतील आधापीसून चालत आलेली प्रथा आहे, नवरा-नवरी आहेत ते नवरा-नवरी दिसावेत म्हणून बांधत असतील असं म्हणतील.

advertisement
2/5
लग्नात मुंडावळ्या बांधणं ही फक्त प्रथा नाही किंवा नवरा-नवरी दिसावेत म्हणून नाही तर त्यामागे काही खास कारण आहे, ज्याचा नवरा-नवरीच्या आरोग्याशी संबंध आहे.

3/5
लग्न घर म्हणजे गडबड, धावपळ, जागरण असा हा सगळा ताण असतो. नवरा-नवरीची दमछाक होते, ते थकतात, त्यांना पुरेशी झोप मिळत नाही. म्हणून या मुंडावळ्या बांधतात.

4/5
आता तुम्ही म्हणाला याचा काय संबंध तर या मुंडावळ्या अशा ठिकाणी बांधल्या जातात जिथं कपाळाच्या त्या भागावर दाब पडेल ज्यामुळे ताण कमी होईल. डोकं दुखवल्यावर कशी आपण एखादी पट्टी डोक्याला बांधतो अगदी तशीच ही पट्टी. (AI Generated Image)

5/5
डोक्यावर पट्टी बांधल्यासारख्या मुंडावळ्या बांधल्यास डोकं शांत ठेवण्यास मदत मिळते, असं म्हणतात. आधीच्या काळात या मुंडावळ्या फुलांच्या असायच्या. अशात फुलांचा सुंगध मन प्रसन्न ठेवण्यास आणि डोकं शांत ठेवण्यास मदत करत असत. (AI Generated Image)

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement