Soul facts : किती असतं आत्म्याचं वजन? डॉक्टरांनी मोजून दिलं उत्तर; पण मोजलं कसं?

Last Updated:
शरीरातील आत्म्याचे वजन किती असेल यावर एका डॉक्टरनं संशोधन केले. ज्यासाठी त्यांनी एक खास प्रयोग केला. हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
1/7
शरीरात आत्मा असतो आणि मृत्यूनंतर तो शरीरातून बाहेर पडतो, या गोष्टीला काही लोक मानतात तर काही नाही. पण मग शरीरात आत्मा असेल तर मग त्याचं वजन किती असेल, याचा विचार तुम्ही केला आहे का?

advertisement
2/7
अमेरिकेतील बोस्टन शहरात राहणाऱ्या डॉ. डंकन मॅकडोगल यांनी शरीरातील आत्म्याबाबत अभ्यास केला. त्यांनी आत्म्याचं वजन मोजण्यासाठी एक प्रयोग केला.

3/7
डॉ. डंकन मॅकडोगल यांच्या मते, की माणूस जगतो आणि मरतो. याचा अर्थ असा आहे की काहीतरी जे व्यक्तीला जिवंत ठेवतं आणि मृत्यूनंतर तिच्या शरीरातून बाहेर पडते. ही गोष्ट शरीरात आहे, अर्थात त्याचं वजनही असावं आणि ते मोजताही येत असेल.

4/7
शरीरातील त्या शक्तीचं वजन मोजण्यासाठी त्यांनी ते काम करत असलेल्या रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यूचा अभ्यास केला. त्यांनी टीबी रुग्णांची यासाठी निवड केली. कारण शेवटच्या दिवसांत टीबीच्या रुग्णांचे वजन झपाट्याने कमी होतं.

5/7
त्यांच्या मते, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूआधी आणि मृत्यूनंतर वजनातील फरक हे आत्म्याचं वजन असेल. आत्मा अत्यंत सूक्ष्म असेल आणि त्याचे वजनही खूप कमी असेल. त्यांनी एक खास तराजू तयार केला होता.

6/7
पहिला प्रयोग 10 एप्रिल, 1901 रोजी झाला. रुग्णाच्या मृत्यूआधी आणि मृत्यूनंतर वजनात जवळपास एक औंस म्हणजे 28 ग्रॅमचा फरक दिसून आला. याचा अर्थ जर मानवी शरीरातून आत्मासारख्या काही बाहेर पडतं तर त्याच्या वजनात फरक पडतो, असं मानलं गेलं.

7/7
'जर्नल ऑफ द अमेरिकन सोसायटी फॉर सायकिक रिसर्च' मध्ये त्यांचं हे संशोधन प्रकाशित झालं आहे. ज्यात त्यांनी दावा केला आहे की, जेव्हा माणूस शेवटचा श्वास घेतो तेव्हा त्याचं वजन अर्धा ते सव्वा औंसनं कमी होतं. त्याच्या शरीरातून काहीतरी बाहेर पडलं असंच वाटतं. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement