CBD Belapur हार्बर लाईन रेल्वे स्टेशनच्या नावात CBD चा अर्थ काय? फक्त 1 टक्के लोकांनाच माहित असेल कारण
- Published by:Devika Shinde
Last Updated:
बरेच लोक समजतात की ही कुठली तरी शॉर्टफॉर्म आहे पण नेमकं काय, हे माहीत नसतं. तर चला, आज याचा उलगडा करूया!
advertisement
advertisement
CBD म्हणजे काय?
‘CBD’ ही संज्ञा आहे Central Business District. याचा अर्थ म्हणजे एक असं शहरी क्षेत्र जेथे प्रमुख व्यवसाय, कार्यालयं, सरकारी संस्था आणि व्यापारी केंद्र एकत्र असतात. थोडक्यात सांगायचं झालं तर, एखाद्या शहराचा 'बिझनेस हब'. जसं मुंबईत BKC आहे, तसंच नवी मुंबईत CBD बेलापूर हे केंद्र मानलं जातं.

CBD बेलापूर का खास आहे?
नवी मुंबईच्या विकासासाठी CIDCO ने जेव्हा नियोजन केलं, तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या नोडस् तयार केल्या. त्यामध्ये बेलापूर हे विशेषतः व्यावसायिक आणि प्रशासकीय केंद्र म्हणून विकसित केलं गेलं. इथे अनेक सरकारी कार्यालयं, न्यायालयं, आयटी कंपन्या, बँकांचं मुख्यालयं आणि मल्टीनॅशनल कंपन्यांची ऑफिसेस आहेत.