General Knowledge : मोबाईल फोनमधून फोटो किंवा व्हिडीओ डिलीट केल्यानंतर ते खरंच गायब होतात का?

Last Updated:
Mobile photo delete real truth : मोबाईलमधून फोटो किंवा व्हिडीओ डिलीट केला म्हणजे तो कायमचा जातो असं आपल्याला वाटतं, पण खरंच तसं असतं का? ते डिलीट केल्यानंतर नेमकं कुठे जातं, त्याचं काय होतं? याबाबत सविस्तर माहिती?
1/7
आपण मोबाईलमध्ये दररोज शेकडो फोटो काढतो. चांगले न आलेले किंवा डबल झाले किंवा मेमरी फुल्ल झाली म्हणून त्यातील काही फोटो आपण डिलीटही करतो. पण जेव्हा आपण फोटो डिलीट करतो, तेव्हा तो खरंच कायमचा डिलीट होतो का?

advertisement
2/7
जेव्हा तुम्ही मोबाईलमधून फोटो Delete करता, तेव्हा तो लगेच गायब होत नाही. बहुतेक अँड्रॉईड किंवा आयफोनमध्ये  Recently Deleted किंवा Trash नावाचा फोल्डर असतो. फोटो डिलीट केल्यानंतर तो त्या फोल्डरमध्ये साठवला जातो आणि साधारण 30 ते 60 दिवसांपर्यंत तिथं राहतो.

3/7
या दरम्यान तुम्ही तो फोटो हवं असल्यास पुन्हा Restore करू शकता. जर त्या कालावधीत तुम्ही फोटो रिस्टोर केला नाही, तर तो सिस्टममधून कायमचा काढला जातो.

4/7
पण तो फोटो लगेचच मेमरीमधून पूर्णपणे मिटत नाही. फोन त्या फोटोसाठी असलेली स्टोरेज जागा फक्त रिकामी म्हणून मार्क करतो. म्हणजे फोटो अजून तिथंच असतो, जोपर्यंत नवीन डेटा त्या जागेवर जात नाही.

5/7
म्हणूनच जर नवीन डेटा ओव्हरराइट केलेला नसेल तर. अनेक वेळा डेटा रिकव्हरी अ‍ॅप्स किंवा सॉफ्टवेअरच्या मदतीने डिलीट झालेले फोटो परत मिळवता येतात.

6/7
पण जर तुम्हाला फोटो कायमचा डिलीट करायचा असेल Secure Delete किंवा Erase Data Permanently असे पर्याय वापरणं गरजेचं आहे. काही मोबाईल कंपन्या Factory Reset + Overwrite पद्धत वापरतात, ज्यात डेटा पुन्हा मिळत नाही.

7/7
एकंदर काय तर मोबाईलमधून फोटो किंवा व्हिडिओ डिलीट झाला असं दिसतं, पण तो लगेच नाहीसा होत नाही तर तो काही काळ अदृश्य स्वरूपात मोबाईलमध्येच राहतो.

BJP Candidate List BMC Election: भाजपाची फायनल लिस्ट! मुंबईच्या मैदानात ठाकरे बंधूंना कोण भिडणार? पाहा १३६ उमेदवारांची यादी...
भाजपाची फायनल लिस्ट! मुंबईच्या मैदानात ठाकरे बंधूंना कोण भिडणार? पाहा १३६ उमेदवा
  • भाजपने आपल्या उमेदवार यादीत जुन्या चेहऱ्यांसह नवख्यांनादेखील संधी दिली आहे.

  • मुंबईत भाजपा 136, तर शिंदेंची शिवसेना 90 जागा लढवणार आहे.

  • मुंबई महापालिकेची सत्ता काबिज करण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे.

View All
advertisement