General Knowledge : पाणीपुरीला इंग्रजीत काय म्हणतात? खाणाऱ्यांनाही माहिती नाही याचं उत्तर

Last Updated:
पाणीपुरीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं.  पण याला इंग्रजीत काय म्हणतात, हे अनेकांना माहिती नाही.
1/5
पाणीपुरी म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. आंबट, गोड, तिखट अशी पाणीपुरी कुणाला आवडत नाही.

advertisement
2/5
देशभरात कुठेही जा पाणीपुरी तुम्हाला मिळेल. पण ती बनवण्याची पद्धत आणि त्याचं नाव वेगळं असतं.

3/5
काही ठिकाणी याला गोलगप्पा, काही ठिकाणी पुचका तर काही ठिकाणी पडका म्हणतात.

4/5
पण इंग्रजीत पाणीपुरीला काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का? याला इंग्रजीत काय म्हणतात?

5/5
पाणीपुरीला इंग्रजीत वॉटर बॉल्स म्हणतात. हे तुम्हाला माहिती होतं का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement