Plane Secret : विमानात स्मोकिंगला बंदी, मग अ‍ॅशट्रे का असतो? एअर हॉस्टेसने केला शॉकिंग खुलासा

Last Updated:
Ashtrays in plane : विमानात धूम्रपान करण्यास बंदी आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जर विमानात धूम्रपान करण्यास बंदी असते, तर त्याच्या शौचालयात अ‍ॅशट्रे का असतं? याचं उत्तर एका एअर हॉस्टेसने दिलं आहे.
1/5
विमानांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेले अनेक नियम आहेत. त्यापैकी एक म्हणजे स्मोकिंगला बंदी.  विमानात सिगारेट ओढण्यास परवानगी नाही. तरी प्लेनमध्ये अ‍ॅशट्रे असतात.  विशेषतः नवीन विमानांमध्ये त्यांच्या शौचालयात अ‍ॅशट्रे असतात.

advertisement
2/5
पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही फ्लाइटमध्ये सिगारेट ओढू शकता. टॉयलेटमध्ये अ‍ॅशट्रे बसवण्यामागे एक विशेष कारण आहे. सोशल मीडियावर एका फ्लाइट अटेंडंटने या प्रश्नाचं उत्तर दिलं.

3/5
फ्लाइट अटेंडंटने सांगितलं की जर तुम्ही फ्लाइटमध्ये सिगारेट ओढण्याची चूक केली तर तुम्हाला अटक होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. पण त्यानंतरही, टॉयलेटमध्ये अ‍ॅशट्रे बनवले जातात. हे सुरक्षिततेच्या उद्देशाने केलं जातं. - प्रतीकात्मक फोटो (AI Generated)

4/5
एअर होस्टेसने हे गुपित डेली एक्सप्रेसला सांगितलं. तिने सांगितलं की काही लोक असे आहेत जे बंदी असूनही शौचालयात सिगारेट पेटवतात. त्यांना अटक केली जाते पण त्यांच्या पेटलेल्या सिगारेट विझवण्यासाठी अ‍ॅशट्रे बनवले जातात.

5/5
जर कोणी धूम्रपान करताना पकडलं गेलं तर त्याची सिगारेट कागदाने भरलेल्या कचऱ्याच्या डब्यात टाकली जात नाही. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी अ‍ॅशट्रे बनवले जातात. जेणेकरून कोणताही अपघात होणार नाही.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement