Animal facts : कुत्र्याची शेपटी वाकडी का असते?

Last Updated:
Why dogs tail crooked : काही केलं तरी कुत्र्याची शेपटी सरळ होत नाही. पण ती वाकडी का असते हे अनेकांना माहिती नाही. अगदी डॉग लव्हर्सही याचं उत्तर देऊ शकणार नाहीत.
1/5
एखाद्यावर काही सांगूनही परिणाम झाला नाही तर कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच, अशी म्हण आपण म्हणतो. म्हणजे कुत्र्याची शेपटी सरळ करण्याचा प्रयत्न कितीही केला तरी तो होत नाही.
एखाद्यावर काही सांगूनही परिणाम झाला नाही तर <strong>कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच</strong>, अशी म्हण आपण म्हणतो. म्हणजे कुत्र्याची शेपटी सरळ करण्याचा प्रयत्न कितीही केला तरी तो होत नाही.
advertisement
2/5
पण कुत्र्याची शेपटी वाकडी कशी झाली याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? हे त्यांची प्रजाती आणि त्यांच्या जीन्सवर अवलंबून आहे

3/5
कुत्र्यांची वाकडी शेपटी त्यांना पूर्वजांपासून मिळाली आहे. कुत्र्यांचे पूर्वज थंड ठिकाणी राहायचे, असा दावा केला जातो. तिथं त्यांना शेपटी वाकडी करावी लागायची असं म्हणतात.

4/5
शेपटी वाकडी केल्याने त्यांना थंडीपासून आराम मिळायचा. थंडीपासून बचावाचा हा उपाय हळूहळू त्यांची सवय झाली आणि त्यांची शेपटी हळूहळू वाकडी होऊ लागली.

5/5
पुढे कुत्र्यांची पुढची पिढीही तशीच झाली. सर्व कुत्र्यांची शेपटी तशीच विकसित झाली आणि ती तशीच राहिली.

BMC Election : महापालिका निवडणुकांचे काउंटडाऊन सुरू, बिगुल कधी वाजणार, मतदानाच्या तारखेबाबत समोर आली मोठी अपडेट
महापालिकांचे काउंटडाऊन सुरू, बिगुल कधी वाजणार, मतदानाच्या तारखेबाबत समो
  • महापालिकांचे काउंटडाऊन सुरू, बिगुल कधी वाजणार, मतदानाच्या तारखेबाबत समो

View All
advertisement