Human Body : तुमच्या शरीराचा एकमेव भाग जिथं रक्त नाही आणि तुम्हाला माहितीही नाही

Last Updated:
Human Body Part Facts : मानवी शरीरात रक्तवाहिन्या पसरलेला आहे. केसापासून नखांपर्यंत रक्त वाहतं. असं असताना शरीराचा एक असा भाग जिथं रक्त नाही, तो कोणता? तुम्हाला माहितीये का?
1/5
शरीराच्या कोणत्याही भागावर जखम झाली की तिथून लगेच रक्त येतं. आपल्या संपूर्ण शरीरात रक्त पसरलेलं आहे. शरीरभर रक्तवाहिन्या जातात.

advertisement
2/5
मानवी शरीरात साधारण 4.5 ते 5.5 लीटर रक्त असतं. मात्र हे वय, लिंग, वजन आणि आरोग्य यावर थोडंफार बदलू शकतं.

3/5
जगण्यासाठी रक्त गरजेचं आहे. रक्त हा आपल्या शरीराचा जीवनद्रव आहे. शरीरात सुरू असलेल्या प्रत्येक प्रक्रियेला रक्ताची थेट किंवा अप्रत्यक्ष मदत असते. रक्त नसल्यास शरीरातील कोणताही अवयव काही सेकंदही काम करू शकत नाही.

4/5
असं असताना शरीराचा एक असा भाग जिथं रक्तच नाही, रक्ताशिवायच ते कार्य करतं, असं तुम्हाला सांगितलं तर... तुम्हाला आश्चर्य वाटेल.

5/5
तो भाग आहे डोळ्यांचा कॉर्निया. आपल्या डोळ्यांच्या सर्वात वरचा गोल, पारदर्शी, तुळतुळीत असा भाग आहे. हा एकमेव पारदर्शी टिश्यू जो रक्ताशिवाय कार्य करतो.

Nanded Crime : बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत...'
बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत
  • बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत

View All
advertisement