ना तिकीट, ना हॉटेलचं भाडं! 2 वर्षे Free World Tour; महिलेने सांगितला जबरदस्त Travel जुगाड

Last Updated:
एकही पैसा खर्च न करता जगभर फिरणाऱ्या या महिलेने जबरदस्त अशी ट्रॅव्हल टिप दिली आहे.
1/6
फिरायला कुणाला आवडणार नाही. पण फिरायचं म्हटलं की पैसा हवाच. तिकीट, राहण्याची, खाण्यापिण्याची सोय यासाठी पैसे लागतात. जितक्या लांब फिरायला जाणार तितका अधिक खर्च. पण तुम्हाला फ्रीमध्ये वर्ल्ड टूर करता आली तर... आता हे कसं शक्य आहे. हे एका महिलेने सांगितलं आहे.

advertisement
2/6
लंडनमध्ये राहणारी मेल्ली मायर्स गेल्या दोन वर्षांपासून फ्रीमध्ये जग फिरते आहे. ना तिला तिकीटचे पैसे द्यावे लागत आहेत, ना हॉटेलचं भाडं. तिनं असा जुगाड केला आहे की ती एकही पैसा न देता जग फिरते आहे. किंबहुना ती कमाईही करते आहे.

3/6
मेल्ली 5 स्टार हॉटेलमध्ये इवेन्ट मॅनेजर म्हणून काम करत होती. कोरोना काळात तिची नोकरी गेली. त्यानंतर तिनं इन्स्टाग्राम ब्लॉगिंग सुरू केलं. काही महिन्यातच ती इतकी फेमस झाली की 2022 साली तिला नॅशनल सोशल मीडिया अवॉर्ड्सही मिळाला. व्हर्जिन बॉयज क्रुझचा मोफत प्रवास करण्याची संधीही मिळाली.

4/6
मेल्ली म्हणाली, "आज लाखो लोक मला ऐकतात, माझे व्हिडीओ पाहतात. मी जिथं जाते तिथं माझ्यासोबत सेल्फीसाठी रांगा लागतात. लोकांचं मनोरंजन करण्यात त्यांना प्रोत्साहन देण्यात मला आनंद होतो. फूड, फॅशन आणि ट्रॅव्हल एक्सपेरियन्स लोकांना सांगताना खूप बरं वाटतं"

5/6
"मी सर्वात चांगलं फूड खाते. चांगल्या हॉटेलमध्ये राहते. यासाठी एकही पैसा खर्च होत नाही. दोन वर्षांत मी असे तब्बल 52.38 लाख रुपये बचत केले आहे, असं मेल्लीने सांगितलं"

6/6
सोशल मीडिया स्टार झालेली मेल्ली आज ट्रेंडिंग ट्रॅव्हल या ट्रॅव्हल एजन्सीसोबत काम करते आहे. ही लोकांना मोठमोठ्या लक्झरीयस हॉलिडे हॉटस्पॉटवर नेते.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement