Ram Mandir Pran Pratishtha : रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी मंदिराच्या आतील Exclusive PHOTO, भारावून टाकणारी दृश्य

Last Updated:

Ram Mandir Pran Pratishtha : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वीच्या तयारीचे राम मंदिरातील आतील आकर्षक फोटो समोर आले आहेत. (विशाल परदेशी, प्रतिनिधी)

रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी मंदिराच्या आतील Exclusive PHOTO

रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी सर्व स्तरावर तयारी सुरू आहे. गर्भगृहापासून ते संपूर्ण राम मंदिर फुलांनी आणि रोषणाईने सजवण्यात आले आहे.
कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी खुर्च्या बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रात्री मंदिरावर केलेली आकर्षक विद्युत रोषणाई वेगळीच छटा आसमंतात पसरत आगे. दरम्यान, राम मंदिरातील आतील फोटो समोर आले आहेत.
advertisement

आतील दरवाजे आणि भव्यता फोटोंमध्ये दिसत असून मंदिराच्या खांबांवर भव्य नक्षीकाम करण्यात आले आहे.

भिंती पुतळ्यांनी सजवल्या आहेत. फोटोंमध्ये भगवान रामाचे निवासस्थान एका अद्भुत आणि अलौकिक प्रकाशात उजळून निघालेले पाहायला मिळत आहे. मंदिराची भव्यता पाहण्यासारखी आहे.

राम मंदिराचे उद्घाटन आणि रामललाच्या नवीन मूर्तीच्या अभिषेकसाठी अयोध्येला 2500 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले आहे.

गर्भगृहाच्या सजावटीसाठी कर्नाटकातून फुले आणण्यात आली आहेत. त्यासाठी थायलंड आणि अर्जेंटिनासह दिल्ली आणि कोलकाता येथून सुंदर विदेशी फुलही मागवण्यात आली आहे.

मराठी बातम्या/अध्यात्म/
Ram Mandir Pran Pratishtha : रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी मंदिराच्या आतील Exclusive PHOTO, भारावून टाकणारी दृश्य
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement