advertisement

ShaniDev: शनिवारी या मंत्रांचा जप करणं शुभ फळदायी; शनिदेव कृपा करतात, संकटे टळतील

Last Updated:

ShaniDev Mantra: शनी मंत्रांचा जप केल्याने आपल्यावर शुभ प्रभाव पडतो. हनुमानाची पूजा केल्याने शनिदेवही प्रसन्न होतील. जाणून घेऊया शनिदेवाच्या प्रभावी मंत्रांबद्दल.

News18
News18
मुंबई : दर शनिवारी विधीनुसार शनिदेवाची उपासना केल्यानं संकटे दूर होतात आणि जीवनात आनंद मिळतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. सध्या मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती चालू आहे, तर कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनिदोष चालू आहे. या 5 राशींसोबतच इतर सर्व 7 राशींनी देखील शनिवारी न्यायदेवता शनिदेवाची पूजा करावी.
तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्ण कुमार भार्गव सांगतात की, शनिवारी शनीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शनी मंत्रांचा जप करू शकतो. शनि मंत्रांचा जप केल्याने आपल्यावर शुभ प्रभाव पडतो. हनुमानाची पूजा केल्याने शनिदेवही प्रसन्न होतील. जाणून घेऊया शनिदेवाच्या प्रभावी मंत्रांबद्दल.
शनिदेव मंत्र -
1. शनी बीज मंत्र
ओम प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः।
2. शनी महामंत्र -
ओम निलान्जन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम।
advertisement
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम॥
3. शनी देव आरोग्य मंत्र -
ध्वजिनी धामिनी चैव कंकाली कलहप्रिहा।
कंकटी कलही चाउथ तुरंगी महिषी अजा।।
शनैर्नामानि पत्नीनामेतानि संजपन् पुमान्।
दुःखानि नाश्येन्नित्यं सौभाग्यमेधते सुखमं।।
4. शनिदेव गायत्री मंत्र -
ओम भगभवाय विद्महैं मृत्युरुपाय धीमहि तन्नो शनिः प्रचोद्यात्।
शनिदेवाची पूजा केल्यानंतर या मंत्रांचा जप करावा. यासाठी घरात किंवा मंदिरात एखाद्या आसनावार बसा. त्यानंतर तुम्ही तुमच्या मनात शनिदेवाचे ध्यान करून यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करू शकता. तुम्हाला हवे असल्यास या मंत्रांव्यतिरिक्त तुम्ही शनि कवच पठण करू शकता. शनि कवच पठण केल्याने शनीच्या दुष्कर्मांपासून मुक्ती मिळते. शनिदेव तुमचे रक्षण करतील.
advertisement
शनी कवच पाठ -
अस्य श्री शनैश्चरकवचस्तोत्रमंत्रस्य कश्यप ऋषिः, अनुष्टुप् छन्दः, शनैश्चरो देवता, शीं शक्तिः,
शूं कीलकम्, शनैश्चरप्रीत्यर्थं जपे विनियोगः
नीलाम्बरो नीलवपु: किरीटी गृध्रस्थितत्रासकरो धनुष्मान्।
चतुर्भुज: सूर्यसुत: प्रसन्न: सदा मम स्याद्वरद: प्रशान्त:।।
श्रृणुध्वमृषय: सर्वे शनिपीडाहरं महंत्।
advertisement
कवचं शनिराजस्य सौरेरिदमनुत्तमम्।।
कवचं देवतावासं वज्रपंजरसंज्ञकम्।
शनैश्चरप्रीतिकरं सर्वसौभाग्यदायकम्।।
ऊँ श्रीशनैश्चर: पातु भालं मे सूर्यनंदन:।
नेत्रे छायात्मज: पातु कर्णो यमानुज:।।
नासां वैवस्वत: पातु मुखं मे भास्कर: सदा।
स्निग्धकण्ठश्च मे कण्ठ भुजौ पातु महाभुज:।।
स्कन्धौ पातु शनिश्चैव करौ पातु शुभप्रद:।
वक्ष: पातु यमभ्राता कुक्षिं पात्वसितस्थता।।
नाभिं गृहपति: पातु मन्द: पातु कटिं तथा।
advertisement
ऊरू ममाSन्तक: पातु यमो जानुयुगं तथा।।
पदौ मन्दगति: पातु सर्वांग पातु पिप्पल:।
अंगोपांगानि सर्वाणि रक्षेन् मे सूर्यनन्दन:।।
इत्येतत् कवचं दिव्यं पठेत् सूर्यसुतस्य य:।
न तस्य जायते पीडा प्रीतो भवन्ति सूर्यज:।।
व्ययजन्मद्वितीयस्थो मृत्युस्थानगतोSपि वा।
कलत्रस्थो गतोवाSपि सुप्रीतस्तु सदा शनि:।।
अष्टमस्थे सूर्यसुते व्यये जन्मद्वितीयगे।
कवचं पठते नित्यं न पीडा जायते क्वचित्।।
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
ShaniDev: शनिवारी या मंत्रांचा जप करणं शुभ फळदायी; शनिदेव कृपा करतात, संकटे टळतील
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement