advertisement

'मेरी जिंदगी बदल दी...', हार्दिक पांड्याच्या आयुष्यात पुन्हा 'लेडी लक', माहिका शर्माच्या नात्यावर शिक्कामोर्तब, म्हणाली 'तुम्हारे जैसा कोई...'

Last Updated:

Hardik Pandya Confirm Relation With mahieka sharma : नताशा स्टेनकोविक हिच्यासोबतचा संसार मोडल्यानंतर आता हार्दिक पांड्याच्या आयुष्यात नवं लेडी लक आलंय. त्यावर पांड्याने मोठं वक्तव्य केलं.

Hardik Pandya Confirm Relation With mahieka sharma
Hardik Pandya Confirm Relation With mahieka sharma
Hardik pandya On Mahieka Sharma : भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यातील झालेल्या पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या याने आपल्या ऑलराऊंडर कामगिरीचं प्रदर्शन केलं अन् टी-ट्वेंटी वर्ल्ड करसाठी गर्जना केली आहे. हार्दिक पांड्याने 28 बॉलमध्ये 59 धावा केल्या अन् एक महत्त्वाची विकेट देखील काढली. अशातच आता बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये पांड्याने आपल्या गर्लफ्रेंडला क्रेडिट दिलंय.

काय म्हणाला हार्दिक पांड्या?

कधीकधी जेव्हा तुम्ही जखमी होता तेव्हा आयुष्य तुमची परीक्षा घेतं, ते तुम्हाला मानसिकदृष्ट्या स्वतःवर शंका घेण्यास भाग पाडतं. पण त्यासाठी मी माझ्या प्रियजनांचे आभार मानू इच्छितो. या खास प्रसंगी माझ्या खास व्यक्तीला मेन्शन केलं पाहिजे. ती माझी पार्टनर आहे. खूप चांगल्या गोष्टी घडल्या. ती माझ्या आयुष्यात आल्यापासून खूप काही चांगल्या गोष्टी माझ्यासोबत घडत आहे.
advertisement

तुझ्यासारखा कोणी नाही, राजा...

हार्दिक पांड्याच्या वक्तव्यावर महिका शर्माने देखील लगेच प्रतिक्रिया दिली. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये महिकाने कमेंट केली. तिची कमेंट सध्या चर्चेचा विषय आहे. तुझ्यासारखा कोणी नाही, राजा... असं महिका शर्मा म्हणाली. त्यावेळी तिने हार्दिक पांड्याची पोझचा इमोजी देखील तिथं शेअर केला.



 










View this post on Instagram























 

A post shared by Team India (@indiancricketteam)



advertisement

सोशल मीडिया अकाउंटवर फोटो

दरम्यान, एनसीएमधून आल्यानंतर हार्दिक पंड्या आणि माहिका शर्मा यांना अलिकडेच अनेक वेळा एकत्र पाहिले गेलं आहे. हार्दिक पांड्याने स्वतः त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर माहिकासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे दोघांच्या रिलेशनशीपवर सोशल मीडियावर चर्चा होतच होती.

कोण आहे महिका शर्मा?

advertisement
माहिका शर्मा ही एक प्रसिद्ध मॉडेल आहे. महिलाने अनेक प्रसिद्ध फॅशन डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केल्याची माहिती आहे. तिने अनेक संगीत व्हिडिओ आणि लघुपटांमध्ये देखील काम केल्याची माहिती आहे. तसेच अनेक प्रसिद्ध फॅशन मासिकामध्ये तिचं उगवती स्टार म्हणून उल्लेख होता. माहिका पांड्यासोबतच्या नात्यानंतर अधिक चर्चेत आलीय. तिचे सोशल मीडियावर 350000 फॉलोवर्स आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'मेरी जिंदगी बदल दी...', हार्दिक पांड्याच्या आयुष्यात पुन्हा 'लेडी लक', माहिका शर्माच्या नात्यावर शिक्कामोर्तब, म्हणाली 'तुम्हारे जैसा कोई...'
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement