advertisement

Mumbai Indians : मुंबईची पटलन राडा करणार, दुसऱ्यांच्या घरात देणार चॅलेंज; सीझनमधील 4 हायव्होल्टेज मॅच कधी?

Last Updated:

आयपीएलच्या सामन्याचे वेळापत्रक जवळ जवळ स्पष्ट झाले आहे.त्यामुळे आता मुंबई इंडियन्स 4 वेळा डबल धमाका करणार आहे.मुंबईला हा धमाका करण्याची संधी नेमकी कधी आहे? हे जाणून घेऊयात.

mumbai indians 2026
mumbai indians 2026
Mumbai Indians Full schedule 2026 : आयपीएलला दोन दिवसाचा कालावधी उरला असताना बीसीसीआयने आज आयपीएल 2026च्या दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रकाची घोषणा केली आहे. खरं तर पश्चिम बंगाल,तमिळनाडू आणि आसाममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे सुरुवातीला 20 सामन्यांचा पहिल्या टप्प्यातील वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या सामन्याचे वेळापत्रक जवळ जवळ स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स 4 वेळा डबल धमाका करणार आहे. मुंबईला हा धमाका करण्याची संधी नेमकी कधी आहे? हे जाणून घेऊयात.
सामना क्र.तारीखवारवेळहोम टीमअवे टीममैदान
104-एप्रिल-26शनिवार3:30 PMदिल्ली कॅपिटल्समुंबई इंडियन्सदिल्ली
204-एप्रिल-26शनिवार7:30 PMगुजरात टायटन्सराजस्थान रॉयल्सअहमदाबाद
305-एप्रिल-26रविवार3:30 PMसनरायझर्स हैदराबादलखनऊ सुपर जायंट्सहैदराबाद
405-एप्रिल-26रविवार7:30 PMरॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचेन्नई सुपर किंग्सबेंगळुरू
511-एप्रिल-26शनिवार3:30 PMपंजाब किंग्ससनरायझर्स हैदराबादन्यू चंदीगड
611-एप्रिल-26शनिवार7:30 PMचेन्नई सुपर किंग्सदिल्ली कॅपिटल्सचेन्नई
712-एप्रिल-26रविवार3:30 PMलखनऊ सुपर जायंट्सगुजरात टायटन्सलखनऊ
812-एप्रिल-26रविवार7:30 PMमुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूमुंबई
918-एप्रिल-26शनिवार3:30 PMरॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूदिल्ली कॅपिटल्सबेंगळुरू
1018-एप्रिल-26शनिवार7:30 PMसनरायझर्स हैदराबादचेन्नई सुपर किंग्सहैदराबाद
1119-एप्रिल-26रविवार3:30 PMकोलकाता नाईट रायडर्सराजस्थान रॉयल्सकोलकाता
1219-एप्रिल-26रविवार7:30 PMपंजाब किंग्सलखनऊ सुपर जायंट्सन्यू चंदीगड
1325-एप्रिल-26शनिवार3:30 PMदिल्ली कॅपिटल्सपंजाब किंग्सदिल्ली
1425-एप्रिल-26शनिवार7:30 PMराजस्थान रॉयल्ससनरायझर्स हैदराबादजयपूर
1526-एप्रिल-26रविवार3:30 PMगुजरात टायटन्सचेन्नई सुपर किंग्सअहमदाबाद
1626-एप्रिल-26रविवार7:30 PMलखनऊ सुपर जायंट्सकोलकाता नाईट रायडर्सलखनऊ
1702-मे-26शनिवार7:30 PMचेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्सचेन्नई
1803-मे-26रविवार3:30 PMसनरायझर्स हैदराबादकोलकाता नाईट रायडर्सहैदराबाद
1903-मे-26रविवार7:30 PMगुजरात टायटन्सपंजाब किंग्सअहमदाबाद
2009-मे-26शनिवार7:30 PMराजस्थान रॉयल्सगुजरात टायटन्सजयपूर
2110-मे-26रविवार3:30 PMचेन्नई सुपर किंग्सलखनऊ सुपर जायंट्सचेन्नई
2210-मे-26रविवार7:30 PMरॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूमुंबई इंडियन्सरायपूर
advertisement
यंदाच्या आयपीएल 2026 मध्ये 12 डबल हेडर सामने खेळवले जाणार आहे. या डबल हेडर सामने शक्यतो शनिवार आणि रविवार या विकेंडलाच खेळवले जातात.त्यामुळे हे सामने पाहण्याची क्रिकेटप्रेमींना नेहमीच उत्सुकता आहे.त्यातल्या त्यात मुंबई इंडियन्ससाठी तर मोठी पर्वणीच आहे.कारण मुंबई इंडियन्सला 4 वेळा डबल हेडर खेळण्याची संधी आहे. त्यामुळे जर या डबल हेडरला मुंबई इंडियन्सने धमाका केला तर मुंबई इंडियन्सचला ट्रॉफी जिंकण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. विशेष म्हणजे एक सामना वगळता मुंबईचे सगळे सामने दुसऱ्या मैदानात म्हणजेच मुंबई बाहेरील मैदानात आहेत.त्यामुळे मुंबई दुसऱ्यांच्या घरात जाऊन त्यांना आव्हान देणार आहे.दरम्यान मुंबई इंडियन्सचे हे डबल हेडर सामने किती तारखेला खेळवले जाणार आहेत. हे वरील वेळापत्रकातून जाणून घेता येणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Indians : मुंबईची पटलन राडा करणार, दुसऱ्यांच्या घरात देणार चॅलेंज; सीझनमधील 4 हायव्होल्टेज मॅच कधी?
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement