advertisement

Weather Alert : महाराष्ट्रावर शुक्रवारी दुहेरी संकट, वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार, या जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
विदर्भावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात उष्ण हवामान 27 मार्च रोजी पहायला मिळेल. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. विभागानुसार हवामान कसं असेल पाहूयात.
1/7
महाराष्ट्रातील हवामान पुन्हा मोठे बदल पहायला मिळत आहेत. विदर्भावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात उष्ण हवामान 27 मार्च रोजी पहायला मिळेल. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. विभागानुसार हवामान कसं असेल पाहूयात.

2/7
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये उष्ण आणि दमट हवामान कायम राहील. मुंबईत कमाल तापमान 32-36 अंश सेल्सियस तर किमान 24-27 अंश राहील. आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवेल.

3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये कोरडे आणि उष्ण हवामान राहील. पुण्यात कमाल तापमान 33-36 अंश तर किमान 18-21 अंश राहील.

4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबारमध्ये तापमान वाढ पहायला मिळेल. नाशिकमध्ये तापमान 32-35 अंश राहील.

5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिवमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान राहील. कमाल तापमान 33-37 अंश तर किमान 20-23 अंश राहील.

6/7
विदर्भातील अमरावती, वाशीम आणि अकोलामध्ये उष्ण हवामान राहील. तर नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या परिसरात ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहतील आणि गडगडाटी पाऊस होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांची काळजी घ्यावी.

7/7
एकंदरीत, 27 मार्चला महाराष्ट्रात विदर्भ वगळता सर्वत्र उन्हाळ्याचा चटका जाणवेल. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement