advertisement

T20 World Cup : 'खेळाडूंना पाणी पाजलं म्हणून काय झालं,विजयात आमचाही वाटा',जिंकल्यानंतर सिराज असं का बोलला?

Last Updated:

खरं तर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, स्पिनर गोलंदाज कुलदीप यादव आणि ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर या तीन खेळाडूंना वर्ल्डकपच्या सामन्यात फारशी खेळायची संधी मिळाली नाही.

mohammad Siraj
mohammad Siraj
Mohammad Siraj Reaction on Team india Winning T20 World Cup 2026 : टी20 वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाने इतिहास रचला आहे. कारण टीम इंडियाने तिसऱ्यांदा वर्ल्ड कप नाव कोरलं होतं. तर सलग वर्ल्ड कप जिंकण्याचा रेकॉर्डही टीम इंडियाच्या नावावर आहे.त्यासोबत यजमान म्हणून वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा पहिला देश आहे. दरम्यान टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयानंतर खेळाडूंनी मैदानात तुफान जल्लोष केला होता. या जल्लोषाचे व्हिडिओ आणि फोटो देखील समोर आले आहेत. या सर्वात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या रिअॅक्शनने सर्वांच्या भूवय्या उंचावल्या होत्या.
खरं तर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, स्पिनर गोलंदाज कुलदीप यादव आणि ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर या तीन खेळाडूंना वर्ल्डकपच्या सामन्यात फारशी खेळायची संधी मिळाली नाही. त्यातल्या त्यात वॉशिंग्टन सुंदरला किमान दोन सामने तरी खेळायला मिळाले पण सिराज आणि कुलदीप यादवला फक्त एकाच सामन्यात खेळायची संधी मिळाली होती. त्यामुळे टीम इंडियातून वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी न मिळाल्याने खेळाडूंनी काय अवस्था होती? तसेच या खेळाडूंनी वर्ल्ड कप विजयात कशी मोलाची भूमिका बजावली होती? असा सवाल मोहम्मद सिराजला विचारण्यात आला होता. यावर सिराजने भयानक उत्तर दिलं होतं.
advertisement
Mohammad Siraj core ☠️ pic.twitter.com/MzfFZXV7FC
— Bɪsʜɴᴏɪ
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : 'खेळाडूंना पाणी पाजलं म्हणून काय झालं,विजयात आमचाही वाटा',जिंकल्यानंतर सिराज असं का बोलला?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement