स्टील काम करणारा मिस्तरी रातोरात झाला करोडपती, Dream11 वर जिंकले तब्बल 1 करोड

Last Updated:

सध्या ड्रीम11 ची सर्वत्र चर्चा होत आहे. अनेकांचे यामुळे आर्थिक नुकसान होते. तर काहींचा यामुळे फायदाही होतो. मात्र, यातच आता एका मिस्तरी काम करणाऱ्या व्यक्तीचे नशिबच खुलले आहे. गरिबीत आयुष्य जगणाऱ्या तसेच मिस्तरी काम करणाऱ्या तरुणाने ड्रीम11 मध्ये तब्बल 1 कोटी रुपये जिंकले आहेत. (नीरज कुमार/बेगूसराय, प्रतिनिधी)

रजनीश यादव
रजनीश यादव
रजनीश यादव असे या तरुणाचे नाव आहे. तो बिहारच्या खगडिया जिल्ह्यातील झखरा या गावातील रहिवासी आहे. ड्रीम11 ने त्याचे नशिबच पालटून टाकले आहे. स्टील वर्कचे काम मिस्तरी रजनीश हा मागील 2 वर्षांपासून ड्रीम11 वर टीम बनवायचा.
काही वेळा तो हरला तर काही वेळा जिंकला. मात्र, एका रात्री त्याने जी क्रिकेट टीम बनवली त्या क्रिकेट टीमच्या बळावर त्याने एक कोटी रुपये जिंकले आहेत.
advertisement

रजनीश कुमार बहादुर यादव या तरुणाने लोकल18 शी बोलताना सांगितले की, बारावीच्या शिक्षणानंतर मागील 4 वर्षांपासून तो स्टील वेल्डिंगचे काम करत आहेत. तसेच यातच मागील काही महिन्यांपासून त्याला ड्रीम11 खेळण्याचे वेड लागले होते.

यामध्ये आतापर्यंत तो 40 हजार रुपये जिंकला आहे. मात्र, शनिवारी रात्री 1 वाजून 12 मिनिटांनी त्याचे नशिब उजळले, जेव्हा त्याने मोबाईलवर 1 कोटी रुपये जिंकल्याचे नॉटिफिकेशन पाहिले.

त्याने सांगितले की, करोडपती बनल्यानंतर त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण गाव आनंदी आहे. रजनीश यादवचे वडील लाल बहादूर यादव यांनी सांगितले की, आमचा मुलगा करोडपती झाला आहे, हे आम्हाला विश्वास बसत नाही आहे. बँकेतून पैसे काढल्यानंतर सर्वात आधी मी 5 लाख रुपयांचे कर्ज फेडेल, असे त्यांनी सांगितले.

तर त्याच्या आई जयमाला देवी यांनी सांगितले की, आमचा मुलगा करोडपती झाला आहे, हे आम्हाला विश्वास बसत नाही आहे. मी तुझे स्वप्न पूर्ण करून घराचे राहिलेले काम पूर्ण करेन, असे माझा मुलगा म्हणतो, असेही त्यांनी सांगितले.

view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
स्टील काम करणारा मिस्तरी रातोरात झाला करोडपती, Dream11 वर जिंकले तब्बल 1 करोड
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement