advertisement

सॅमसंगचा 33 हजारांचा फोन मिळतोय फक्त 19 हजार रुपयांत, फीचर्सही भारी 

Last Updated:

सॅमसंग गॅलेक्सी A35 5G फ्लिपकार्टवर 19,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.13,000 रुपयांचा डिस्काउंट, एक्सचेंज आणि ईएमआय ऑफर,  50MP कॅमेरा, 5,000mAh बॅटरी, अँड्रॉइड 15, ही ऑफर मर्यादित काळापर्यंत आहे.

सॅमसंग गॅलेक्सी  A35 5G
सॅमसंग गॅलेक्सी A35 5G
मुंबई : तुम्हाला 20,000 रुपयांहून कमीमध्ये एक विश्वासार्ह सॅमसंग स्मार्टफोन खरेदी करायचा आहे तर ही योग्य संधी आहे. कारण सॅमसंगचा गॅलेक्सी A35 5G सध्या फ्लिपकार्टवर मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. सॅमसंग गॅलेक्सी A35 5G लॉन्चच्या वेळी 32,999 रुपयांच्या किंमतीतसादर केला होता. मात्र आता हा खुप स्वस्त मिळतोय. सध्या हा फ्लिपकार्टवरुन फक्त 19,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. म्हणजेच थेट 13,000 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट दिलं जातंय.
याव्यतिरिक्त, तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक किंवा SBI क्रेडिट कार्डने पैसे दिले तर तुम्हाला 1,000 रुपयांचं अतिरिक्त सूट देखील मिळू शकते, ज्यामुळे फोनची प्रभावी किंमत आणखी कमी होते.
एक्सचेंज आणि EMI ऑफर
फ्लिपकार्ट त्यांच्या एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत (डिव्हाइसच्या स्थिती आणि मॉडेलनुसार) जुन्या फोनच्या बदल्यात 15,950 रुपयांपर्यंत ऑफर देत आहे. जे ग्राहक एकरकमी पैसे देऊ इच्छित नाहीत त्यांच्यासाठी 3,334 रुपयांपासून सुरू होणारा नो-कॉस्ट ईएमआय पर्याय देखील आहे.
advertisement
सॅमसंग गॅलेक्सी A35 5G चे स्पेसिफिकेशन 
फोनमध्ये 6.7 इंचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,900 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्ट करतो. परफॉर्मेंससाठी यामध्ये स्नॅपड्रॅगन 6 Gen 3 प्रोसेसर आणि Adreno 710 GPU मिळतो.
advertisement
डिव्हाइसमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजचा ऑप्शन आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड  15 वर चालतो आणि कंपनी 6 वर्षांपर्यंत OS आणि सिक्योरिटी अपडेट देण्याचा दावा करतेय.
कॅमेरा आणि बॅटरी 
सॅमसंग गॅलेक्सी A35 मध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड आणि 5MP मायक्रो लेन्सचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी 12MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे. जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.
advertisement
लक्ष द्या : अशा ऑफर मर्यादित काळापर्यंत असतात, यामुळे खरेदीपूर्वी ऑफर्स अवश्य चेक करा.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
सॅमसंगचा 33 हजारांचा फोन मिळतोय फक्त 19 हजार रुपयांत, फीचर्सही भारी 
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement