हे आहेत Jio चे 100 रुपयांपेक्षा स्वस्त रिचार्ज प्लॅन! मिळतात अनेक बेनिफिट्स
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Reliance Jio Recharge Plans: रिलायन्स जिओ तुम्हाला 100 रुपयांपेक्षा कमी रिचार्ज प्लॅनमध्ये 4G/5G डेटा सर्व्हिस देते. याशिवाय टॉक टाईमसारख्या सुविधाही उपलब्ध आहेत. तुम्ही Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान शोधत असाल तर तुम्हाला त्याची माहिती येथे मिळेल. JioPhone यूझर्ससाठी विशेष प्लॅन उपलब्ध आहेत.
Cheapest Reliance Jio Recharge Plans: रिलायन्स जिओने नेहमीच आपल्या ग्राहकांना परवडणारी आणि सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. जिओकडे अनेक स्वस्त प्लॅन्स आहेत ज्यात तुम्हाला अनेक फायदे मिळतात. Jio 100 रुपयांपेक्षा कमी किमतीचे रिचार्ज प्लॅन ऑफर करते, जे विविध डेटा आणि टॉक टाइम ऑप्शनसह येतात. ज्या ग्राहकांना त्यांचा फोन कमी किमतीत वापरायचा आहे त्यांच्यासाठी हे प्लॅन विशेषतः चांगले आहेत.
Jio च्या 100 रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या रिचार्ज प्लॅनमध्ये 4G आणि 5G डेटासह टॉकटाइम आणि व्हॅलिडिटीचे अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत. येथे तुम्ही Jio च्या 100 रुपयांच्या खाली असलेल्या रिचार्ज प्लॅनचे डिटेल्स जाणून घेऊ शकता.
Jio: 100 रुपयांपेक्षा स्वस्त रिचार्ज प्लॅन
Jio प्रीपेड यूझर्ससाठी 100 रुपयांपेक्षा स्वस्त रिचार्ज प्लॅन.
advertisement
100 रुपयांचा प्लॅन
प्लॅन प्राइज: 100 रुपये
टॉकटाइम: 81.75 रुपये
69 रुपये प्लॅन
पॅक व्हॅलिडिटी: अॅक्टिव्ह प्लॅन
कुल डेटा: 6 GB
हाय-स्पीड डेटा: 6 GB पर्यंत
51 रुपये प्लॅन
पॅक व्हॅलिडिटी: अॅक्टिव्ह प्लॅन
4G डेटा: 3 GB
5G डेटा: अनलिमिटेड
(फक्त 1.5GB/डेली आणि 1 महीन्यापर्यंतच्या व्हॅलिडिटीचे प्लॅन)
advertisement
50 रुपये प्लॅन
प्लॅन प्राइज: 50 रुपये
टॉकटाइम: 39.37 रुपये
49 रुपये प्लॅन
पॅक व्हॅलिडिटी: 1 दिवस
एकूण डेटा: 25 GB
हाई-स्पीड डेटा: 25 GB पर्यंत
29 रुपये प्लॅन
पॅक व्हॅलिडिटी: 2 दिवस
एकूण डेटा: 2 GB
हाई-स्पीड डेटा: 2 GB पर्यंत
20 रुपये प्लॅन
प्लॅन प्राइज: 20 रुपये
टॉकटाइम: 14.95 रुपये
19 रुपये प्लॅन
पॅक व्हॅलिडिटी: 1 दिवस
advertisement
एकूण डेटा: 1 GB
हाई-स्पीड डेटा: 1 GB पर्यंत
11 रुपये प्लॅन
पॅक व्हॅलिडिटी: 1 तास
एकूण डेटा: 10 GB
हाई-स्पीड डेटा: 10 GB पर्यंत
10 रुपये प्लॅन
प्लॅन प्राइज: 10 रुपये
टॉकटाइम: 7.47 रुपये
जिओचे हे प्लॅन खासकरून स्टूडेंट्स, घरगुती यूझर्स आणि कमी बजेट असलेल्या ग्राहकांसाठी आहेत. ज्यांना थोड्या कालावधीसाठी फक्त डेटा किंवा कॉलिंगची गरज आहे त्यांच्यासाठी हे प्लॅन्स अतिशय उपयुक्त आहेत. विशेष बाब म्हणजे 100 रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या काही प्लॅनमध्ये 5G डेटाचा ऑप्शनही दिला जातो. याच्या मदतीने हायस्पीड इंटरनेटचा लाभ घेता येईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 12, 2025 6:07 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
हे आहेत Jio चे 100 रुपयांपेक्षा स्वस्त रिचार्ज प्लॅन! मिळतात अनेक बेनिफिट्स









