महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल बाजताच अनेक पक्षांमध्ये अनेक कारणांनी मतभेद पाहायला मिळत आहेत. आता छ.संभाजीनगरमध्ये महायुती सरकारमध्ये वादाची ठिणगी पाहायला मिळत आहे. तेथील राष्ट्रवादी शहराध्यक्ष अभिजीत देशमुख हे नाराजी व्यक्त करत म्हणाले, "भाजप-सेनेला संभाजीनगरात घराणेशाही रुजवायची आहे. युतीसाठी एनसीपीला आमंत्रण नाही. एनसीपी आता शंभर जागांवर स्वबळावर लढणार"
Last Updated: Dec 26, 2025, 20:12 IST


