छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी पाणी प्रश्नावरून आंदोलन करण्यात आलंय. समन्यायी पाणी वाटपानुसार नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून मराठवाड्याला 8.6 टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश मराठवाडा गोदावरी पाटबंधारे विभागानं दिला आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील सर्वपक्षिय नेत्यांना पाणी सोडण्यास नकार दिला आहे
Last Updated: Nov 20, 2023, 23:50 IST


