अविनाश कानडजे, प्रतिनिधी छ्त्रपती संभाजीनगर : गेल्या अनेक दिवसापासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी हा संकटात सापडला होता. काल रात्री बाराच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली, यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे जगप्रसिद्ध असलेली अजिंठा लेणीचा धबधबा हा वाहू लागल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
Last Updated: Jul 15, 2024, 11:35 IST


