advertisement

सोशल मीडियातून मिळाली माहिती, डोंगराळ भागात सुरू केली अवोकॅडो शेती, आता वर्षाची कमाई 11 लाख!

Last Updated: Nov 14, 2025, 16:09 IST

बीड : सध्या घडीला शेतकरी शेतामध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. बीड जिल्ह्यातील डोंगराळ भागातील शिवणी गावातील परमेश्वर थोरात यांची केवळ पाच एकर शेती आहे. पारंपरिक पिकांवर आधारित शेती करताना त्यांच्या उत्पन्नात फारसी वाढ होत नव्हती.  कापूस, सोयाबीन आणि बाजरी यांसारख्या पिकांचे उत्पादन तुलनेने कमी असून खर्च जास्त लागत होता. परिणामी शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होत चालले होते. पण त्यांनी पारंपरिक शेतीला निरोप देत आधुनिक आणि फायदेशीर अवोकॅडो शेतीचा मार्ग निवडला आणि त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/बीड/
सोशल मीडियातून मिळाली माहिती, डोंगराळ भागात सुरू केली अवोकॅडो शेती, आता वर्षाची कमाई 11 लाख!
advertisement
advertisement
advertisement