बुलढाणा: छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा तेजस्वी पुत्र घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची जयंती आज उत्साहात साजरी केली जात आहे. राजमाता जिजाऊ यांच्या बालपणीच्या असंख्य आठवणींची साक्ष देणारा लखोजीराव जाधव यांचा राजवाडा आजही सिंदखेडराजा इथे आहे. या गावात आणि परिसरात जिजाऊ यांचे बालपण गेले. इथेच त्यांच्या लग्नाची बोलणी झाली. तो प्रसंग इतिहासकार विनोद ठाकरे यांनी लोकल18 सोबत बोलताना जिवंत केला.\r\n
Last Updated: Jan 12, 2026, 14:53 IST


