छत्रपती संभाजीनगर: हिवाळा म्हटलं की मोठ्या प्रमाणात तुरीच्या शेंगा येत असतात. या तुरीच्या शेंगांपासून आपण वेगवेगळे पदार्थ करत असतो. त्यापैकीच एक पदार्थ म्हणजे तुरीच्या दाण्यांचा ठेचा. अतिशय टेस्टी असा ठेचा लागतो त्याबरोबर झटपट तयार होतो आणि यासाठी जास्त साहित्य देखील लागत नाही. हा ठेचा कसा करायचा? याची रेसिपी आपल्याला ऋतुजा पाटील यांनी सांगितली आहे.
Last Updated: Dec 23, 2025, 16:18 IST


