महानगरपालिका निवडणूकीमुळे शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांच्या युतीकडे पुर्ण मुंबईचे लक्ष लागले आहे. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांची युतीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शिवसेना खासदार(उबाठा) संजय राऊत यांनी त्यांच्या X वरुन सांगितले आहे की "उद्या बारा वाजता.." . यावरुन त्यांनी युतीचं उत्तर दिले आहे असे समजते.
Last Updated: Dec 23, 2025, 16:09 IST


