या ठिकाणी रावणाचे नाही तर शूर्पणखेचे केले जाते दहन ‎

Last Updated : छ. संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर : आज संपूर्ण देशामध्ये अगदी उत्साह मध्ये विजयादशमी म्हणजे दसरा साजरा होत आहे. दसऱ्याच्या दिवशी आपल्याकडे रावण दहनाची परंपरा. देशामध्ये मोठे मोठे रावण दहन केले जाते. पण संभाजीनगर शहरांमध्ये अशी एक संघटना आहे ती रावणाचे दहन न करता रावणाची बहीण शूर्पणखेचे दहन करते. दरवर्षी ही संघटना हे दहन करत असते. तर ही संघटना कोणती आणि त्यांच्या काय मागणी आहे हेच आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
  या ठिकाणी रावणाचे नाही तर शूर्पणखेचे केले जाते दहन ‎
advertisement
advertisement
advertisement