खोपोलीतील मंगेश काळोखे यांच्या हत्येचा धक्कादायक सीसीटीव्ही समोर आला आहे. ते शाळेत मुलीला सोडायला गेले होते. घरी परतत असताना त्यांच्या पाठीमागे येऊन हल्लेखोरांनी हल्ला केला. शिवसेना(शिंदे गट) आमदार महेंद्र थोरवे म्हणाले," पोलीसांचं पथक या आरोपींचा शोध घेत आहेत."
Last Updated: Dec 27, 2025, 19:44 IST


