Bollywood Song : 12Th Fail चित्रपटातील हे 'बोल ना..' गाणं खूपच लोकप्रिय झाले होते. विक्रांत मेसी आणि मेधा शंकर यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका केली आहे. या चित्रपटातील गाणं हे प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने पाहायला हवे. नायकाच्या अधिकारी होईपर्यंत ती त्याला साध देते. शेवटी हार न मानता, अनेक संकटांचा सामना करत तो नायक अधिकारी बनतो. या चित्रपटात 'बोल ना' हे गाणं सुप्रसिद्ध गायक शान आणि गायिका श्रेया घोषाल यांनी गायले आहे. तर गाण्याला संगीत शंतनू मोइत्रा यांनी दिले आहे. गाण्याचे बोल स्वानंद किरकिरे यांनी लिहिले आहेत.
Last Updated: December 09, 2025, 08:31 IST