ते गाणं अन् सलमानचं ते पहिलं प्रेम,पाहिलंय का कधी ?

BNollywood Romantic Song : 'दबंग 3' चित्रपटातील हे 'आवारा' गाणं आहे. हे गाणं खूप भावनिक आहे. या चित्रपटात चुलबुल पांडे हा पोलिस अधिकारी आहे. जो एका मुलीच्या प्रेमात असतो. पण एक बाली सिंग नावाचा गुंड तिला ठार मारतो. पण हे तो पोलिस अधिकारी व्हायच्या अगोदरची घटना असते. जेव्हा त्याला हे भूतकाळातील प्रकरण समजते. तेव्हा तो बदला घेण्यासाठी बाली सिंगचा नायनाट करण्यासाठी हिंसक वळण घेतो. शेवटी तो बदला पूर्ण करतो. हे गाणं सलमान अलीने गायलं आहे. तर गाण्याचे संगीत हे साजिद-वाजिद यांनी दिले आहे. गाण्याचे बोल हे समीर अंजान याने लिहिले आहेत. चित्रपटात सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, किच्चा सुदीप, सई मांजरेकर यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत.

Last Updated: Dec 16, 2025, 21:07 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मनोरंजन/
ते गाणं अन् सलमानचं ते पहिलं प्रेम,पाहिलंय का कधी? एकदा पाहाच,VIDEO
advertisement
advertisement
advertisement