उत्कर्ष आणि इशिताचं एव्हरग्रीन लव साँग, ऐकून लागेल वेड,VIDEO

Bollywood Song : 'जीनियस' चित्रपटातील 'दिल मेरी ना सुने' हे गाणं आहे. चित्रपटात वासू नावाचा हुशार तरुण आहे, जो एका गुप्तहेर संघटनेत काम करत असतो. त्याला एका मिशनवर पाठवतात. तेव्हा त्याचे प्रेम नंदिनी नावाच्या मुलीवर होते. त्याचे मिशनवर असताना तो जखमी होतो आणि कोमात जातो. कोमातुन बाहेर आल्यावर त्याचा भूतकाळ तो विसरतो. काही काळानंतर त्याला आठवते. एम.आर.एन हा मुख्य खलनायक आहे, जो माजी गुप्तहेर असतो. ज्याच्यासोबत वासूचा शेवटी मोठा संघर्ष होतो. त्यात वासू विजय मिळवतो. हे गाणं आतिफ असलम यांनी गायले आहे. तर गाण्याला संगीत हिमेश रेशमिया यांचे आहे. तर गाण्याचे बोल हे मनोज मुंतशिर यांनी लिहिले आहे. चित्रपटात उत्कर्ष शर्मा, नवाजुद्दीकी सिद्दीकी, मिथुन चक्रवर्ती, आयेशा झुल्का आणि ईशिता चौहान यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत.

Last Updated: Dec 16, 2025, 21:01 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मनोरंजन/
उत्कर्ष आणि इशिताचं एव्हरग्रीन लव साँग, ऐकून लागेल वेड,VIDEO
advertisement
advertisement
advertisement