हृतिक रोशन आणि अमीषा पटेलचं गाणं, बीचवर केलेला रोमँटिक डान्स आजही एव्हरग्रीन

Bolllywood Song : 'कहो ना प्यार है' चित्रपटात हृतिक रोशन आणि अमिषा पटेल मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमातील 'कहो ना प्यार हैं' गाणं खूप हिट झालं. बीचवर हे गाणं शूट करण्यात आलंय जे आजही एव्हरग्रीन आहे.  रोहित (हृतिक) हा एक सामान्य घरातून असतो, जो एक संगीतकार असतो आणि एका कार शो रुममध्ये काम करणारा असतो. एका पार्टीत त्याची आणि सोनिया (अमीषा ) यांची भेट होते. तिथून त्यांच्या प्रेमाच्या प्रवासला सुरुवात होते. ते दोघं लग्न करायचा निर्णय घेतात आणि रोहितची हत्या होते. त्यानंतर सोनियाला न्यूझीलंडला पाठवले जाते. तिथे सेम रोहित सारखा दिसणारा राज दिसतो. ती त्याच्या प्रेमात पडते. भारतात आल्यावर तिला समजते रोहितचा खून केलेला असतो. त्यानंतर राज आणि सोनिया हे रहस्य शोधतात. याचा ते बदला घेतात. त्यानंतर त्यांची ही प्रेम कथा पूर्ण होते. हे गाणं अल्का याग्निक आणि उदित नारायण यांनी गायले होते.

Last Updated: December 07, 2025, 11:16 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मनोरंजन/
हृतिक रोशन आणि अमीषा पटेलचं गाणं, बीचवर केलेला रोमँटिक डान्स आजही एव्हरग्रीन, VIDEO
advertisement
advertisement
advertisement