रणवीरचं गाणं अन् ती हटके हुकस्टेप, आज लोक नाचतात या गाण्यावर, VIDEO

Bollywood Superhit Song : 'रामलीला' चित्रपटातील 'तत्तड तत्तड' हे गाणं खूपच प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते. या चित्रपटात दोन हिंदू कुटुंबे एकमेकांचे कट्टर विरोधक दाखवलेले आहेत. त्यांच्यातील राम आणि लीला हे दोघं होळीच्या वेळी एकत्र येतात. तेव्हा ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यानंतर ते गुपचुप भेटतात. काही काळाने त्यांच्या घरात समजते. तेव्हा दोन्ही कुटुंबामध्ये मोठी भांडणे होतात. त्यानंतर ही दोघं घर सोडून जातात. कुटुंबातील लोकांना हे मान्य होत नाही. शेवटी हे दोघं जीव देतात. हा चित्रपट रंग, संगीत, नाट्य, प्रेम आणि रक्तरंजित वैर यांचा मिलाफ असलेली एक तीव्र आणि भावनिक प्रेमकथा आहे. चित्रपटात रणवीर सिंग याने मुख्य भूमिका केली आहे. हे गाणं आदित्य नारायणने गायले होते.

Last Updated: December 08, 2025, 21:13 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मनोरंजन/
रणवीरचं गाणं अन् ती हटके हुकस्टेप, आज लोक नाचतात या गाण्यावर, VIDEO
advertisement
advertisement
advertisement