Sad Song : 'तेरे इश्क मे' चित्रपटातील 'आवारा अंगारा' हे गाणं खूपच प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते. या गाण्यात नायक नायिकेची प्रेम कथा आहे. पण ती प्रेम कथा अधुरी होत जाताना दिसते. त्याचे हे प्रेम त्याला मोठी अग्निपरीक्षा द्यायला लावताना दिसते. हे गाणं खूपच भावनिक आहे. हे गाणं अर्जित सिंग याने सुंदर आवाजात गायले आहे. तर गाण्याचे बोल इर्शाद कमिल यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात अभिनेता धनुष आणि क्रीती सनोन यांनी मुख्य भूमिका केली आहे.
Last Updated: December 08, 2025, 21:10 IST