Superhit Song 1994 मध्ये '1942 अ लव स्टोरी' हिंदी चित्रपट आला होता. हा चित्रपट खूपच हिट झाला होता. त्यातील 'रूठ न जाना' हे गाणं खूपच लोकप्रिय झाले होते. या गाण्यात अनिल कपूर मनिषा कोयराला मनवण्यासाठी प्रयत्न करत असतो. हे गाणं कुमार सानूने गायले आहे. तर या गाण्याला संगीत आर.डी.बरमन यांनी दिले आहे. हे गाणे प्रेमी युगुलांना खूपच पसंतीस पडले होते. या चित्रपटाची पटकथाही खूप लोकप्रिय झाली होती. अनिल कपूरचा अभिनय खूपच कौतुकास्पद होता.
Last Updated: December 07, 2025, 23:46 IST