उनाड मस्ती, आठवणी अन् बरंच काही... गाणं पाहून येईल कॉलेजची आठवण, VIDEO

Marathi Song : मराठी चित्रपट दुनियादारी मधील 'यारा यारा' हे गाणं खूपच लोकप्रिय झाले होते. गाण्यात कॉलेजमधील मस्ती, विनोद, गमती आणि खूप काही आठवणी दाखवल्या आहेत. कॉलेजमधील वेगवेगळ्या भागातून आलेले विद्यार्थी एकमेकांचे चांगले मित्र होतात. ती मैत्री मरणानंतरही आठवणीत ठेवतात. ही प्रेमळ मैत्री प्रत्येकाच्या आयुष्यात असते. खूप गमतीशीर किस्से आणि डान्सही या गाण्यात दाखवला आहे. हे गाणं रोहित राउत आणि शिखा जैन यांनी गायले आहे. चित्रपटात स्वप्निल जोशी, अंकुश चौधरी, उर्मिला कानेटकर, सई ताम्हाणकर, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार, संदिप कुलकर्णी यांनी मुख्य भूमिका केली होती.

Last Updated: December 09, 2025, 10:48 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मनोरंजन/
उनाड मस्ती, आठवणी अन् बरंच काही... गाणं पाहून येईल कॉलेजची आठवण, VIDEO
advertisement
advertisement
advertisement