advertisement

नवं नवं लग्न झालंय! मग अंकुश चौधरी - प्राजक्ता माळीचं हे गाणं ऐकायलाच लागतंय

Author :
Last Updated: Dec 07, 2025, 15:16 IST

Marathi Song :'लॉकडाऊन बी पॉजिटिव्ह' सिनेमाची कथा लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या एका नवविवाहित जोडप्याच्या जीवनावर आधारित आहे.  चित्रपटातील 'बेधुंद मी' हे गाणं खूपच रोमँटिक आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांनी मुख्या भूमिका केली आहे. तर हे गाणं बेला शेंडे आणि ऋषिकेश रानडे यांनी गायले आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मनोरंजन/
नवं नवं लग्न झालंय! मग अंकुश चौधरी - प्राजक्ता माळीचं हे गाणं ऐकायलाच लागतंय
advertisement
advertisement
advertisement