Marathi Song : 'प्रेमाची गोष्ट' चित्रपट खूपच भावनिक आहे. चित्रपटातील 'ओल्या सांजवेळी' ते गाणं खूपच लोकप्रिय झाले होते. हे गाणं स्वप्निल बांदोडकर आणि बेला शेंडे यांनी गायले आहे. चित्रपटातील अतुल कुलकर्णी यांची राम नावाची भूमिका खूपच संवेदनशील आहे. अभिनेत्री सागरिका घाटगे ही सई नावाच्या भूमिकेत आहे. घटस्फोटानंतर प्रेमातील विश्वास गमावलेल्या दोन व्यक्तिींच्या भावनांचा प्रवास हा चित्रपट आहे.
Last Updated: December 07, 2025, 17:02 IST