Marathi Romantic Song : 'उंडगा' चित्रपटातील 'मन झिंमाड झालं जी..' हे गाणं खूपच लोकप्रिय झाले होते. हे गाणं रोहित राऊत याने गायले आहे. तर विक्रांत वर्दे याने गाण्याला संगीत दिले आहे. महेश नायकुडे यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. चित्रपटात स्वप्निल कान्से, शिवानी बावकर आणि चिन्मय संत यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत.
Last Updated: Dec 16, 2025, 21:14 IST


