विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या सरांनाच शिकवले प्रेमाचे प्रकार? हे मराठी गाणं ऐकलंय

Marathi Superhit Song : 'वाय झेड' चित्रपटातील 'ओ काका' हे गाणं आहे. या चित्रपटात एक गजानन नावाचा तरुण आहे. जो खूप हुशार आहे. पण तो जुन्या विचारांचा आहे आणि त्याला एकही गर्लफ्रेंड नाही. त्यामुळे त्याला सगळे लहान मित्र काका म्हणून चिडवत असतात. त्याची कॉलेजचा मैत्रीण आहे, ती त्याची खिल्ली उडवत असते. तर त्याची अंतरा नावाची मॉडर्न विद्यार्थीनी आहे. जी त्याला सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात कसं वागायचं ते शिकवते. तर गज्याचा मित्र त्याला या गोंधळातून बाहेर काढतो. गजानन नव्या बदलांना स्वीकारतो आणि जगायला लागतो. हे गाणं आदर्श शिंदेने गायले आहे. तर गाण्याला संगीत हे ऋषिकेश, सौरभ आणि जसराज यांनी दिले आहे. हे गाणं क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले आहे. चित्रपटात सागर देशमख, अक्षय टांकसाळे आणि सई ताम्हाणकर यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत.

Last Updated: Dec 16, 2025, 21:05 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मनोरंजन/
विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या सरांनाच शिकवले प्रेमाचे प्रकार? हे मराठी गाणं ऐकलंय, VIDEO
advertisement
advertisement
advertisement