advertisement

अजित पवारांच्या मातोश्रींनी त्यांची एक इच्छा व्यक्त केलीय...

Last Updated: Nov 05, 2023, 22:36 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांचे काय होणार? यावरुन राज्यात तर्क-वितर्क लढवले जात असतानाच, अजित पवारांच्या मातोश्रींनी त्यांची एक इच्छा व्यक्त केलीय.. ज्यामुळं राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे...

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
अजित पवारांच्या मातोश्रींनी त्यांची एक इच्छा व्यक्त केलीय...