सरकारची कमिटी मनोज जरांगे पाटलांसोबत चर्चा करायला अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाली आहे. मात्र कमिटी येताच असं काही झालं की, जरांगेंनी हातात माईक घेत आंदोलकांना जोरदार झापलं... पाहा नेमकं काय झालं?