सुषमा अंधारेंनी केलेल्या आरोपांनंतर शंभूराज देसाईंची कोर्टात तक्रार

Last Updated : Explainer
ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणावरुन सुषमा अंधारेंनी केलेल्या आरोपांनंतर उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाईंनी कोर्टात तक्रार केलीय.. त्यामुळं ड्रग्ज माफिया ललित पाटीलप्रकरणावरुन सुरू असलेलं राजकारण आता न्यायालयात पोहोचल्याचं दिसतंय.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
सुषमा अंधारेंनी केलेल्या आरोपांनंतर शंभूराज देसाईंची कोर्टात तक्रार