जुने मित्र... येणार एकत्र! कोकणात काय बोलणार राज ठाकरे? | N18V

Last Updated : Explainer
रत्नागिरी सिंधुदुर्गचे (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election) महायुतीचे उमेदवार असलेले नारायण राणे (Narayan Rane) यंदा ९ वर्षांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. इतक्या वर्षांनी थेट लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या राणेंचा प्रचाराचा धडाका सुरु आहे. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray MNS) राणेंचा प्रचार करताना दिसणार आहेत. 4 मेला कणकवलीत होणाऱ्या सभेत राज ठाकरे काय बोलतात? याची उत्सुकता आहे...
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
जुने मित्र... येणार एकत्र! कोकणात काय बोलणार राज ठाकरे? | N18V
advertisement
advertisement
advertisement