अमरावती: दिवाळी म्हटलं की घराघरांत फराळाचा सुगंध दरवळतो. चकल्या, करंज्या, लाडू, शंकरपाळे, अनारसे सगळ्याच पदार्थांचा खासपणा म्हणजे घरगुती चव. पण हे पदार्थ जास्त दिवस टिकावेत, बिघडू नयेत, चव आणि त्याची कुरकुरीतता टिकून राहावी यासाठी काही खास किचन टिप्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्या टिप्स नेमक्या कोणत्या? त्याबाबत माहिती जाणून घेऊ.