IND vs NZ : ज्या दोन खेळाडूंसाठी शुभमन गिलला बाहेरचा रस्ता दाखवला, त्यांनीच गंभीरला धोका दिला, मॅचमध्ये काय घडलं?

Last Updated:
नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडीयमच्या मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी20 सामन्याला सूरूवात झाली आहे.
1/8

advertisement
2/8
या सामन्यात न्यूझीलंडच्या कर्णधाराने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजी करायला उतरली आहे.

3/8
या सामन्यात टीम इंडियाची सूरूवात खूपच खराब झाली आहे. कारण टीम इंडियाचा सलामीवीर संजू सॅमसन अवघ्या 2 धावांवर बाद झाला.

4/8
संजू सॅमसन बाद झाल्यानंतर तब्बल तीन वर्षानंतर टीम इंडियात पुनरागमन करणारा ईशान किशन मोठी खेळी करेल अशी अपेक्षा होती, मात्र तो देखील 8 धावांवर बाद झाला आहे.

5/8
विशेष म्हणजे या दोन्ही खेळाडूंवर अन्याय होऊ नये म्हणून शूभमग गिलला बाहेर बसवण्यात आले होते. कारण गिलची टी20 मध्ये बॅटच चालत नव्हती.

6/8
पण आता हे दोन्ही खेळाडू पहिल्या टी20 मध्ये फ्लॉप ठरल्याने गौतम गंभीरसोबत मोठा विश्वासघात झाला आहे.

7/8
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन : संजू सॅमसन (विकेटकिपर), अभिषेक शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकु सिंह, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदिप सिंह, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

8/8
न्यूझीलंडची प्वेईंग इलेव्हन : टीम रॉबिन्सन, डेवॉन कॉन्वे (विकेटकिपर), रचिन रविंद्र, ग्लने फिलिप्स, मार्क चॅपमन, डेरी मिचेल, मिचेल सँटनर (कर्णधार), क्रिस्टन क्लार्क,कायली जेमिन्सन, ईष सोढी, जेकॉब डफी

BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement