advertisement

Restaurant in Pune : इंग्रजांच्या काळात सुरू झालं हे रेस्टॉरंट, पुण्यात आजही मिळतंय खास जेवण, खाद्यप्रेमींच्या लागतात रांगा

Last Updated: Oct 13, 2025, 15:33 IST

पुणे : पुणे शहरात अनेक जुन्या गोष्टी पाहायला मिळतात. त्यातीलच एक पुण्यातील कॅम्प परिसरात वसलेलं दोराबजी अँड सन्स हे शहरातील सर्वात जुनं रेस्टॉरंट आहे. 1878 साली हे रेस्टॉरंट स्थापन झालं, तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे जवळपास 147 वर्षांपासून हा व्यवसाय अखंडपणे सुरू आहे. हे एक पारशी पारंपरिक रेस्टॉरंट आहे, जे आजही आपल्या मूळ चव आणि शैलीसह टिकून आहे. या रेस्टॉरंट बद्दलचं मालक दारीयस दोराबजी यांनी माहिती दिली आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
Restaurant in Pune : इंग्रजांच्या काळात सुरू झालं हे रेस्टॉरंट, पुण्यात आजही मिळतंय खास जेवण, खाद्यप्रेमींच्या लागतात रांगा
advertisement
advertisement
advertisement