15 दिवस टिकणारी रेसिपी, मुलं मागून खातील गुळपापडी!

Last Updated : Food
सुट्टीमध्ये मुलांना दिवसभर काही न काही खाण्यासाठी पाहिजे असतं. बाहेरील अन्न पदार्थ जर जास्त खाण्यात आलेत तर आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी काही अन्न पदार्थ बनवू शकता. त्यातीलच एक म्हणजे गव्हाच्या पिठापासून तयार होणारी गुळपापडी. ही गुळपापडी अगदी घरगुती साहित्यापासून तयार होणारी आहे. त्याची रेसिपी अमरावतीच्या मंदा बहुरूपी यांनी सांगितली आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
15 दिवस टिकणारी रेसिपी, मुलं मागून खातील गुळपापडी!
advertisement
advertisement
advertisement