अमरावती स्पेशल: तांदळाच्या पिठाचा उपमा कधी ट्राय केलाय का? कडाक्याच्या थंडीत खा गरमागरम नाश्ता; जाणून घ्या रेसिपी

अमरावती : उकडपेंडी, पोहे, उपमा, शेवया हे पदार्थ आपण नाश्त्यासाठी नेहमी करतो. पण आज आपण काही वेगळी रेसिपी बघणार आहोत. ती म्हणजे तांदळाच्या पिठाचा उपमा. हा उपमा खायला खूप टेस्टी लागतो आणि झटपट होणारा पदार्थ आहे. सकाळच्या आणि सायंकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही तांदळाच्या पिठाचा उपमा बनवू शकता. तांदळाच्या पिठाचा उपमा बनवण्याची रेसिपी अमरावतीमधील गृहिणी जया भोंडे यांनी सांगितली आहे.

Last Updated: Dec 30, 2025, 15:53 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
अमरावती स्पेशल: तांदळाच्या पिठाचा उपमा कधी ट्राय केलाय का? कडाक्याच्या थंडीत खा गरमागरम नाश्ता; जाणून घ्या रेसिपी
advertisement
advertisement
advertisement