advertisement

IPL 2026 : मुंबईची मजबुरी, T20 चा 'कर्दनकाळ'च संघाबाहेर, प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला चान्स?

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर आता भारतीय क्रिकेट चाहत्यांना आयपीएल 2026 चे वेध लागले आहेत. 28 मार्चपासून आयपीएलच्या 19व्या मोसमाला सुरूवात होणार आहे.
1/9
आयपीएलचा पहिला सामना गतविजेती आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात तर दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि केकेआर यांच्यात होईल. मुंबई आणि केकेआर यांच्यातली लढत 29 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होईल.

2/9
मुंबई इंडियन्स ही आयपीएल इतिहासातली सगळ्यात यशस्वी टीम आहे. मुंबई आणि चेन्नईने सर्वाधिक 5-5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. यंदाच्या आयपीएल मोसमातही मुंबई इंडियन्स विजयाची प्रमुख दावेदार आहे.

3/9
आयपीएलच्या मागच्या मोसमात मुंबईने प्ले-ऑफपर्यंत मजल मारली होती, पण त्यांना फायनल गाठता आली नाही. यानंतर मुंबईने यंदाच्या मोसमात टीममध्ये काही बदल केले आहेत, त्यामुळे मुंबईची टीम आणखी भेदक झाली आहे.

4/9
आयपीएलच्या पहिल्या सामन्याआधीच मुंबईची प्लेइंग इलेव्हन जवळपास निश्चित आहे. मुंबईच्या टीममध्ये इतके मॅच विनर आहेत की यातल्या काही जणांना पहिल्या सामन्यात खेळण्याची संधीही मिळण्याची शक्यता कमी आहे.

5/9
मुंबई इंडियन्सकडून पहिल्या सामन्यात रोहित शर्मासोबत क्विंटन डिकॉक किंवा रियान रिकलटन यांच्यापैकी एक जण ओपनिंगला खेळेल. तर तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्मा, चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव बॅटिंगला उतरेल.

6/9
पाचव्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या खेळेल. याशिवाय फिनिशनरची भूमिका नमन धीर आणि विल जॅक्स यांच्याकडे असेल. बॉलिंगमध्ये मिचेल सॅन्टनर, शार्दुल ठाकूर किंवा दीपक चहर, बुमराह आणि बोल्ट किल्ला लढवतील. तर इम्पॅक्ट सब साठी मयंक मार्कंडे किंवा अश्विनी कुमार हे पर्याय आहेत.

7/9
आयपीएलच्या नियमानुसार एका सामन्यात एका टीमकडून फक्त 4 खेळाडूच खेळू शकतात. मुंबईची ही प्लेइंग इलेव्हन पाहता क्विंटन डिकॉक, विल जॅक्स, मिचेल सॅन्टनर आणि ट्रेन्ट बोल्ट हे चार परदेशी खेळाडू असतील.

8/9
टी-20 वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या शरफेन रदरफोर्डला पहिल्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. विल जॅक्सने टी-20 वर्ल्ड कपमध्ये फक्त बॅटिंगच नाही तर बॉलिंगमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली, त्यामुळे रदरफोर्डऐवजी जॅक्सला संधी मिळण्याची शक्यता आहे.

9/9
मुंबईची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, नमन धीर, विल जॅक्स, मिचेल सॅन्टनर, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ट. इम्पॅक्ट सब : मयंक मार्कंडे किंवा अश्विनी कुमार

Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय  वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?

View All
advertisement