advertisement

Video: पुणं बदललंय पण ही चव नाही! ५४ वर्षांपासून सारसबागेतील भेळ का आहे चर्चेचा विषय!

Last Updated: Mar 16, 2026, 18:07 IST

पुणे : पुणे शहर हे आपल्या खाद्यसंस्कृतीसाठी ओळखले जाते. शहरात मिसळ, पाणीपुरी, भेळ यांसारख्या पदार्थांची विविध ठिकाणी मेजवानी चाखायला मिळते. मात्र काही ठिकाणे अशी असतात जी वर्षानुवर्षे आपल्या खास चवीमुळे पुणेकरांच्या मनात स्थान मिळवतात. अशीच एक जुनी आणि प्रसिद्ध भेळ म्हणजे सारसबाग परिसरातील समाधान भेळ होय.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
Video: पुणं बदललंय पण ही चव नाही! ५४ वर्षांपासून सारसबागेतील भेळ का आहे चर्चेचा विषय!
advertisement
advertisement
advertisement